माजलगाव शहरातील त्या वादग्रस्त सर्व्हे नंबरची मोजणी सुरू

कागदावरील शासकीय जमीन खुली होण्याची जनतेची अपेक्षा माजलगाव, दि.२४: शहरातील बायपास रोड (आझाद चौक) परिसरातील सर्व्हे…

खरेदी विक्री संघ निवडणूक; दुपारपर्यंत झाले इतके मतदान

माजलगाव,दि.२३: येथील माजलगाव खरेदी विक्री संघासाठी सकाळ पासूनच मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून आला. आज दुपारी ११.३०…

माजलगावकरासाठी आनंदाची बातमी; दोन खेळाडूंची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

माजलगाव, दि.२२: माजलगाव कारसाठी आनंदाची बातमी असून शहरातील तरुण क्रिकेट अकॅडमीच्या प्रथमेश गणेश शेटे व सौरभ…

तेढ निर्माण करणारे वादग्रस्त बॅनर हटवले; हिंदु संघटना झाल्या होत्या आक्रमक

चार जनाविरुद्ध माजलगाव पोलिसात गुन्हा दाखल माजलगाव, दि.18: शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे हिंदु – मुस्लिम…

Majalgaon; डॉ.बाबसाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

मुस्लिम युवकाकडून खिचडी, पाणी वाटप माजलगाव, दि.१४: शहरात भारतरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी…

माजलगावात ऑईल मीलला आग; लाखोंचे नुकसान

माजलगाव, दि.१४: माजलगाव शहरापासून दोन कि.मी. अंतरावर असणाऱ्या मुंदडा उद्योग समूहाच्या ऑईल मीलला आग लागली. ही…

IPS धीरज कुमार यांचा वाळू माफियांना दणका !

पथकाने कारवाई करत हजारो ब्रास वाळूसह १० केन्या, ८ ट्रॅक्टर जप्त केले बीड, दि.११: IPS डॉ…

माजलगाव बाजार समिती; २१ उमेदवाराचे अर्ज छाननीत बाद !

उद्यापासून २० एप्रिल पर्यंत माघार घेण्याचा अवधी माजलगाव, दि.५: येथील बाजार समितीच्या निवडणुकीसाठी तब्बल १७२ अर्ज…

माजलगावातील जीवनश्री पतसंस्थेकडून ठेवीदाराची फसवणूक !

अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिवासह चौघांवर गुन्हा दाखल माजलगाव, दि.२: ठेवीदारास विश्वासात घेऊन ठेवीची रक्कम पतसंस्थेत ठेऊन. त्या रक्कमेची मुदत…

Majalgaon शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

कापसाला भाव नसल्याचा चिठ्ठीत उल्लेख माजलगाव, दि.१: तालुक्यातील देपेगाव येथील शेतकऱ्यांने कापसाला भाव नसल्याने व कर्जदारांना…