आमदार प्रकाश सोळंकेंच्या राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर

Spread the love

नगराध्यक्ष पदाकरीता नेरोनिसा खालील पटेल आत्तार

माजलगाव, दि.१५: माजलगाव नगर परिषद निवडणुकी करिता सामोरे जाताना सर्वप्रथम आमदार प्रकाश सोळंकेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाचे २६ उमेदवार जाहीर करण्यात आले. त्यामुळे उमेदवार जाहीर करून एक प्रकारे प्रचार अभियानात आ.सोळंके यांनी आघाडी घेतली आहे.

माजलगाव नगरपरिषद निवडणुकी करता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. त्यानुसार आज दि.१५ शनिवारी पत्रकार परिषद घेत आमदार प्रकाश सोळंके यांनी नगराध्यक्ष पदाकरीता ना.मा.प्र. महिला मधून नेरोनिसा खालील पटेल आत्तार यांची उमेदवारी जाहीर करत १३ प्रभागातील २६ उमेदवार उमेदवार जाहीर केले.

खालील प्रभाग निहाय उमेदवार –

प्रभाग क्रमांक.१ 

अ) ना.मा.प. (महिला) – रेखा प्रल्हादराव सरवदे
ब) सर्वसाधारण – मालती मधुकरराव पाठक

प्रभाग क्रमांक.२

अ) अनुसूचित जाती (महिला)- रत्नमाला राकेश साळवे, ब)सर्वसाधारण – शेख इम्रान शेख बशीर

प्रभाग क्रमांक.३

अ) ना.मा.प्र. – राज सय्यद अहमद स.नूर बेलदार
ब)सर्वसाधारण (महिला)- पठाण नाजीया जुनेद खॉन

प्रभाग क्रमांक.४

अ) ना.मा.प्र. – नवनाथ सुखलाल गायकवाड
ब) सर्वसाधारण (महिला) – फरके कलावती ज्ञानोबा

प्रभाग क्रमांक .५

अ) सर्वसाधारण (महिला)- मनिषा प्रदिपकुमार रेदासणी
ब) सर्वसाधारण – राहुल सुखदेव लंगडे

प्रभाग क्रमांक.६

अ) सर्वसाधारण (महिला) लताबाई अच्युतराव लाटे
ब)सर्वसाधारण – शेख मजीद इब्राहिम

प्रभाग क्रमांक.७

अ) ना.मा.प्र. (महिला)- वैशाली प्रशांत शेटे
ब) सर्वसाधारण – विजय राजाभाऊ शिंदे

प्रभाग क्रमांक.८

अ) ना.मा.प्र. (महिला)- यास्मीन रफीक तांबोळी
ब) सर्वसाधारण – शेख तौफिक सत्तार

प्रभाग क्रमांक.९

अ) ना.मा.प्र. – मोसीन जलील बागवान,
ब) सर्वसाधारण महिला (महिला) – सुरेखा प्रल्हाद होके

प्रभाग क्रमांक.१०

अ) सर्वसाधारण (महिला) – घाडगे राधिका रोहन
ब) सर्वसाधारण – दिनकर भगवानराव होके

प्रभाग क्रमांक.११

अ) ना.मा.प्र. (महिला) कोमल प्रशांत वारकड
ब) सर्वसाधारण – मतीन अहमद शेख

प्रभाग क्रमांक.१२

अ) अनुसूचित जाती (महिला) – बनसोडे उषाबाई महादेव
ब) सर्वसाधारण – सय्यद रफिक अली

प्रभाग क्रमांक.१३

अ) अनुसूचित जाती – सुदामती सुधाकर पौळ
ब) सर्वसाधारण (महिला) – रेहानाबी हरून शेख

Leave a Reply