त्या ग्रामपंचायतच्या प्रभाग रचनेचा आदेश धडकला !

Spread the love
  • ३१ जानेवारी ते २५ एप्रिल पर्यंत होणार अंतिम सादर

माजलगाव : ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूका दुसऱ्या टप्प्यात पार पडणार आहेत. त्याकामी प्रभाग रचना करण्याचा आदेश महाराष्ट्र शासनाचे उपसचिव मनोज जाधव यांनी प्रशासनास दिले आहेत.


या आदेशात त्यांनी सर्व नियमाचे काटेकोर पालन करत प्रभाग रचना ह्या दि.३१ जानेवारी २०२३ ते दि.२५ एप्रिल २०२३ दरम्यान प्रक्रिया पार पाडण्याचे प्रशासनास सांगितले आहे. त्यानुसार आपल्या माजलगाव तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचना होणार आहेत.
त्यामध्ये लोनगाव, लऊळ, खतगव्हाण, साळेगाव, सरवर पिंपळगाव, निपाणी टाकली, वारोळा, तालखेड, सावरगाव, हारकी निमगाव, सांडस चिंचोली, केसापुरी, शेलापुरी, मंगरूळ, पुरुषोत्तमपुरी, मंजरथ, टालेवाडी, सिमरी पारगाव, महातपुरी, रिधोरी, भाटवडगाव, लुखेगाव, वांगी बु., शिंदेवाडी वांगी, टाकरवन, काळेगावथडी, डब्बा मजरा, तेलगाव खु., खानापुर, उमरी बु., चींचगव्हण, फुले पिंपळगाव, सोमठाणा, छोटेवाडी या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

  • असा असेल कार्यक्रम :-

Leave a Reply