कापसाचे दर वाढत असल्याचे आज समोर आले आहेत. राज्यातील सर्वाधिक दर हा मानवत बाजारपेठेत ८ हजार ८३० रुपये मिळाला आहे. तसेच माजलगाव बाजारात ही आज १५० ते २०० रुपये दर वाढ झाली. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
कापसाचा दर आज वाढेल, उद्या वाढेल या आशेवर शेतकरी आहे. त्यातच मागील महिनाभरापासून दर वाढ झाली नाही, परंतु मागील तीन चार दिवसापासून जागतिक बाजारपेठेत भाव वाढत असल्याच्या बातम्या कानी येत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून भाव वाढ होताना दिसून येत असून मानवत बाजारात सर्वाधिक दर मिळाला.
राज्यातील बाजारांमधील कापसाची दर :-