माजलगाव तालुकयात चार फेर्‍यात राष्ट्रवादी आघाडीवर

Spread the love
माजलगाव,दि.20 ः तालुक्यातील 40 ग्रामपंचायतीपैकी 20 ग्रामपंचायतीचे निकाल 4 फेर्‍या अखेर जाहिर झाले आहेत. त्यात अनेक दिग्गजांना धक्का देत नवखे तरूणांना  मतदारांनी पसंती दिली असून राष्ट्रवादीने ग्रामपंचायती ताब्यात घेण्यात सरशी घेतली आहे. तर भाजपाने 6 ते 7 ग्रामपंचायती खेचून आणल्या आहेत.
विजयी सरपंचाची यादी ः-
1) शहापूर मजरा – उज्वला नवनाथ आळणे (भाजप)
2) पिंपळगाव नाखले – कोमल कुंडलिक मायकर (राष्ट्रवादी)
3) वाघोरा – आसराबाई नारामण बादाडे (राष्ट्रवादी)
4) सोन्नाथडी – वंदना करबा तपसे (अपक्ष)
5) देवखेडा – काशीबाई पांडुरंग मस्के (राष्ट्रवादी)
6) जदिद जवळा – बळीराम बाबाराव यादव (राष्ट्रवादी)
7) बाभळगाव – सत्वशिला बाबुराव सुरवसे (राष्ट्रवादी)
8) सुर्डी नजीक – आशाबाई महादेव चौरे (राष्ट्रवादी)
9) सुरुमगाव – सारिका शिवकुमार माने (राष्ट्रवादी)
10) ब्रम्हगाव – मिरा नारायण भले (भाजप)
11) शु. लिमगाव – कृष्णा पांडुरंग थावरे (राष्ट्रवादी)
12) नाखलगाव – विटेकर मारोती गोरोबा (भाजप)
13) रामपिंपळगाव – रामेश्वर विश्वनाथराव चाळक (भाजप)
14) ख.आडगाव – अनुसमा मधुकर आढाव (भाजप)
15) मनुर – प्रतीक्षा सुभाष तोरगले (राष्ट्रवादी)
16) गुंजथडी –  समीर सुभाषराव यादव (राष्ट्रवादी)
17) नागडगाव – सरस्वती भास्कर जाधव (राष्ट्रवादी)
18) धनगरवाडी – सुदामती अंगद खंडागळे (भाजप)
19) खेर्डा खुर्द – कमल किशोर फोलवाळ (अपक्ष)
20) मनुरवाडी – बडवणे संजय सदाशिव (भाजप)

Leave a Reply