सुरुवातीस होणार ‘या’ गावाची मतमोजणी?

Spread the love

माजलगाव, दि.१९: ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह सरपंच पदासाठीसुद्धा मतदान रविवारी करण्यात आलं होतं. एक दिवसाची विश्रांती देत मंगळवारी तहसिल कार्यालय येथे सकाळी ९ वा. मतमोजणीस सुरुवात होऊन ४० ग्रामपंचायतचे निकाल जाहीर होणार आहेत.

माजलगाव तालक्यातील एकूण ४० ग्रामपंचायतीमध्ये सरासरी ८५.६२ टक्के मतदारांनी हक्क बजावत रविवारी शांततेत प्रक्रिया पार पडली. ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात खेजण्यासाठी गाव पुढाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे उद्या (मंगळवारी) सकाळी ९ वाजता तहसिल कार्यालयात ५ टेबलद्वारे ९ फेऱ्यात मतमोजणी होणार आहे. येणाऱ्या निकालानंतर विजयी गुलाल कोण उधळतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

 

फेरी क्र.१
शहापूर मजरा, पिंपळगाव नाखले, वाघोरा, सोन्नाथडी, देवखेडा,

फेरी क्र.२
जदिद जवळा, बाभळगाव, सुर्डी नजीक, सुरुमगाव, ब्रम्हगाव

फेरी क्र.३
शु. लिमगाव, नाखलगाव, रामपिंपळगाव, ख.आडगाव, मनुर

फेरी क्र.४
गुंजथडी, नागडगाव, धनगरवाडी, खर्डा खुर्द, मनुरवाडी

फेरी क्र.५
देपेगव, रोषणपुरी, मालीपारगाव, श्रुगारवाडी, सादोळा

फेरी क्र.६
गोविंदपुर, शिंपेटाकळी, शहाजानपुर, एकदरा, लहामेवाडी

फेरी क्र.७
आबेगाव, मोठेवाडी, पुनंदगाव, सुलतानपूर, राजेवाडी

फेरी क्र.८
आनंदगाव, हिवरा बु., गोविंदवाडी, ढोरगाव

फेरी क्र.९
किट्टी आडगाव

 

Leave a Reply