दुसऱ्या फेरीतील ११ गावाच्या सरपंच पदाची निकाल जाहीर झाले आहेत. त्यात काहींनी आपली सत्ता कायम राखली तर अनेकांना पराभवाचे धक्के बसले आहेत.
विजयी सरपंच व ग्रामपंचायत ….
सिमरी पारगाव – छगन भगवान कांबळे
घळाटवाडी – संगीता हरिभाऊ येताळ
फुलेपिंपळगाव – राहुल फुलगे
तालखेड – गीतांजली गुलाब मोरे
चिंचगव्हाण – राजेभाऊ सुदाम अर्जुन
शेलापुरी – संजीवनी तात्यासाहेब शेंडगे
टाकरवण – सुनील बालासाहेब तोर
वारोळा – सुरेखा शरद पवार
कोथरूड – शरद बाबासाहेब कदम
वांगी बु. – अजय गुलाब जाधव
तेलगाव खु. – गणेश सौंदर