तिसऱ्या फेरीत या महत्वाच्या ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार …

Spread the love

माजलगाव : तालुक्यातील राजकियदृष्ट्या महत्वाच्या व मोठ्या असलेल्या ग्रामपंचायतची मतमोजणी तिसऱ्या फेरीत पार पडली. यामध्ये अत्यंत अटीतटीच्या लढतीत खालील हे उमेदवार विजयी झाले आहेत.

ग्रामपंचायतमध्ये विजयी उमेदवार …

केसापुरी – भारत राजेभाऊ साबळे

लऊळ – एल.के. सरवदे

पात्रुड – मोमिन नौशाद लतिफ

सोमठाणा – पठाण बिस्मिल्ला खान समद

भाटवडगाव – किशोर विजयकुमार फुलसरे

Leave a Reply