माजलगाव तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीचा आज निकालास सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीत १५ गावाचे निकाल हाती आले असून यामध्ये खालील गावात सरपंच पदासाठी विजयी झालेले उमेदवार. यात डूब्बा मजरा येथे नोटला २२५ मते सर्वाधिक मते मिळाली आहेत. त्यामुळे येथे उमेदवारांना नाकारले आहे.
विजयी सरपंच व गावे खालील प्रमाणे …
निपाणी टाकळी – उषा भगवान राठोड
छोटेवाडी – संगीता अंगद कटके
मंगरूळ – छगन मेघा चव्हाण
सांडस चिंचोली – आशाबाई घोडे
खतगव्हाण – पायघन कमल आसाराम
बाराभाई तांडा – जनाबाई गुलाब जाधव
डूब्बामजरा – मतदारांनी नोटांचा वापर केल्याने या ठिकाणी उमेदवारांना नाकारले.
मंजरथ – भागवत मुगजी कोळेकर
साळेगाव – संगीता … राठोड
लोणगाव – नारायण राऊत
खानापूर – पंडित आबुज
शिंदेवाडी वा. – शेषेकला प्रकाश वाघमारे
रिधोरी – गोपाळ तोर
काळेगावथडी – सुरेखा …. वक्ते
शिंदेवाडी पा. – निकिता उत्तरेश्वर पवार