‘या’ गावापासून होणार मतमोजणी !

Spread the love

झटपट बातमी –

माजलगाव तालुक्यातील महत्त्वपूर्ण असलेल्या ३१ ग्रामपंचायत करिता सरासरी ८२.७७ टक्के मतदान आज (दि.५) रविवारी शांततेत पार पडले. ग्रामपंचायत गावगाडा आपल्याच ताब्यात कायम राखण्याचे तर काहींनी आपले वर्चस्व स्थापित करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केलेली आहे.

उद्या दि.६ (सोमवारी) सकाळी १० वाजता तहसिल कार्यालय येथे ‘या’ ३१ ग्रामपंचायतच्या गाव कारभाऱ्याचा निकाल मतमोजणी होऊन लागणार आहे. एकूण १५ टेबलद्वारे ३ फेऱ्यात मतमोजणी होणार आहे.

यानुसार गावांची होणार मतमोजणी …

फेरी क्रमांक – १

निपाणी टाकळी, छोटेवाडी, मंगरूळ, सांडस चिंचोली, खतगव्हाण, बाराभाई तांडा, डूब्बामजरा, मंजरथ, साळेगाव, लोणगाव, खानापूर, शिंदेवाडी वा., रिधोरी, काळेगावथडी, शिंदेवाडी पा.,

फेरी क्रमांक – २

सिमरी पारगाव, घळाटवाडी, फुलेपिंपळगाव, तालखेड, चिंचगव्हाण, शेलापुरी, टाकरवण, वारोळा, कोथरूड, वांगी बु., तेलगाव खु.

फेरी क्रमांक – ३

केसापुरी, लऊळ, पात्रुड, सोमठाणा, भाटवडगाव

Leave a Reply