१८ जागांसाठी ५४ उमेदवार रिंगणात; आ. सोळंकेना भाजपाकडून कडवे आव्हान

Spread the love

माजलगाव, दि.२०: येथील राजकीय दृष्ट्या महत्वाची असलेली उच्चतम कृषी बाजार समितीच्या निवडणुकीचे आज (गुरुवारी) अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने चित्र स्पष्ट झाले. एकूण १८ जागांसाठी आत्ता ५४ उमेदवार रिंगणात उतरले असून उद्या चिन्ह वाटप होणार आहे.

या निवडणुकीत आमदार प्रकाश सोळंके यांनी बाजार समितीवर वर्चस्व कायम राखण्याचे धनुष्य पेलायचा आहे. तर प्रतिस्पर्धी भाजपचे मोहन जगताप, रमेश आडसकर यांनी आ.सोळंके यांची २० वर्षाची सत्ता उलथून टाकण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दोन्ही गटाकडून आप आपले पॅनलचे उमेदवार जाहीर केले आहेत. तर माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील यांचे समर्थक असणारे विद्यमान संचालक प्रभाकर गणपतराव होके पाटील, जुगलकिशोर मिठूलाल नांवदर हे व्यापारी मतदार संघात अपक्ष म्हणून नशीब आजमावत आहेत.

भाजप – पॅनल

सोसायटी मतदार संघ – सर्वसाधारण

१. बादाडे जगदिश सोपानराव
२. काळे नितीन मदनराव
३. कचरे भास्कर ज्ञानोबा
४. यादव संतोष मदनराव
५. जगताप मनोज बाळाभाऊ
६. चव्हाण राजेभाऊ बळीराम –
७. झोडगे पांडूरंग सिताराम

सोसायटी मतदार संघ – महिला

१. चाळक अर्चना रामेश्वर
२. कदम अंजली कमलाकर

सोसायटी मतदार संघ – इतर मागासवर्ग

१. खेत्री प्रभाकर विश्वनाथ

सोसायटी मतदार संघ – भटक्या विमुक्त जाती जमाती

१. सरगर लक्ष्मण गोविंदराव

ग्राम पंचायत मतदार संघ – सर्वसाधारण

१. नाईकनवरे नितीन किशनराव
२. सोळंके श्रीकृष्ण बापुराव

ग्राम पंचायत मतदार संघ – आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक

१. आगे भगवान लक्ष्मण

ग्रामपंचायत मतदार संघ – अनु.जाती जमाती

१. खळगे श्रीराम विठ्ठलराव

व्यापारी मतदार संघ

१. चांडक रामकिशन श्रीकिसन
२. जाधव गणेश रामराव

हमाल व मापाडी मतदार संघ

१. मस्के ज्ञानोबा लक्ष्मणराव

– – – –

राष्ट्रवादी काँग्रेस – पॅनल

सोसायटी मतदार संघ – सर्वसाधारण

१. अशोक गोविंदराव डक
२. जयदत्त नरवाडे
३. संजय कचरे
४. नाईकनवरे उद्धव
५. डाके दत्ता
६. चाळक श्रीकृष्ण
७. वीरेंद्र सोळंके

सोसायटी मतदार संघ – महिला

१. सरस्वती घायतिडक
२. अंजली भोसले

सोसायटी मतदार संघ – भटक्या विमुक्त जाती जमाती

१. सजगणे नंदकिशोर

सोसायटी मतदार संघ – इतर मागासवर्ग

१. जाधव आरूण

ग्राम पंचायत मतदार संघ – सर्वसाधारण

१. कदम सतिष
२. शेजुळ भागवतराव

ग्रामपंचायत मतदार संघ – अनु.जाती जमाती

१. मौरे श्रीहरी

ग्राम पंचायत मतदार संघ – आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक

१. चव्हाण मेघा

व्यापारी मतदार संघ

१. सुशांत रांजवण
२. बंडु इंके

हमाल व मापाडी मतदार संघ

१. वसंत सावंत

Leave a Reply