मराठा समाजातील विद्यार्थांसाठी आनंदाची बातमी !

Spread the love

मोफत कॉम्प्युटर्स कोर्सचा लाभ घ्या; संचालक प्रवीण शेजुळ यांचे आवाहन

झटपट बातमी :-
मराठा समाजातील विद्यार्थांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनच्या सारथी व MKCL यांच्या संयुक्त विद्यमाने श्री इन्फोटेक कॉम्प्युटर एज्युकेशन येथे मोफत संगणक (कॉम्प्युटर) कोर्स उपलब्ध करण्यात आला आहे. याचा मराठा समाजातील विद्यार्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री इन्फोटेक कॉम्प्युटरचे संचालक प्रवीण शेजुळ सर यांनी केले आहे.

योजना पुढील प्रमाणे आहे..

👉मोफत संगणक कोर्स 6 महिने

👉कोणासाठी :- जात प्रवर्ग : मराठा

👉 या तारखेपर्यंत नोंदणी :- 31 मार्च 2023

👉 6 महिन्याचा संगणकाचा डिप्लोमा कोर्स प्रवेश सुरू होत आहे.

तरी मराठा प्रवर्गातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा. यासाठी मोजक्याच जागा शिल्लक असून 6 महिने रेगुलर श्री इन्फोटेक कम्प्युटर एज्युकेशन येथे क्लासेस करावे लागतील.

👉18 वर्षे पूर्ण होणे आवश्यक आहे.. 👈

आवश्यक कागदपत्रे

1) TC झेरॉक्स
2) 10 वी मार्क मेमो झेरॉक्स
3) डोमासाईल(रहिवास) प्रमाणपत्र
4) चालू वर्षांचे उत्पन्न प्रमाणपत्र
5) EWS प्रमाणपत्र

संपर्क

श्री इन्फोटेक कम्प्युटर एज्युकेशन
मोरेश्वर शाळेजवळ, शाहूनगर माजलगाव.
मोबाइल :9607071065, 8623919597

Leave a Reply