ठाकरेंना धक्का; धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटालाच !
धनुष्यबाण चीन्हा बाबत मागील सहा सात महिन्यांपासून निवडणूक आयोगाकडे होता. आज (शुक्रवारी) केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळाले आहे. आत्ता शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे ह्यांना मिळाले आहे.
यामुळे उद्धव ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाने शिंदे गटाकडून आनंद साजरा केला जात आहे.