शितलकुमार बल्लाळ माजलगाव शहर ठाणे प्रमुख म्हणून रुजू

Spread the love

माजलगाव : येथील माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख म्हणून पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ हे आज सकाळी ११ वाजता हजर होत रुजू झाले आहेत.

बीड जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बडल्या पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर सोमवारी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी जाहीर केल्या होत्या. त्यात माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख धनंजय फराटे ह्यांची बदली गेवराई पोलीस ठाणे तर सायबर पोलीस ठाणे बीड येथे कार्यरत असलेले शितळकुमार बल्लाळ यांची माजलगाव शहर पोलीस ठाणे येथे केली होती. त्यानुसार आज (दि.७) मंगळवारी शितळकुमार बल्लाळ हे माजलगाव शहर पोलीस ठाण्यात हजर होत, ठाणे प्रमुख चार्ज घेत रूजू झाले.

Leave a Reply