शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी नोंदणी करावी

Spread the love
  • महसुल प्रशासनाचे आवाहन

माझी शेती माझा ७/१२, मीच लिहणार माझा पीक पेरा. या महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या नावीन्यपूर्ण योजनेमार्फत ई पीक पाहणी पाहणी शेतकरी खातेदार नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतातील पिकांची नोंदणी स्वतः च्या मोबाईल वरून करायची आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी व्हर्जन २ (E Pik Pahani – vharjan 2) डाऊनलोड करायचे असून त्यात माहिती भरायची आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा, पीक कर्ज, आपत्तीच्या नुकसानी बाबत अडचणी सोडवण्यासाठी फायदा होणार आहे. शेतकऱ्यांनी या ई पीक पाहणी ॲपवर नोंदणी करावी, असे आवाहन महसूल विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply