वीरशैव तरूण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रूद्रभूमीत (स्मशानभूमीत) ऊधळले सामाजिक ऐक्याचे रंग

माजलगाव, दि.१२: माजलगावच्या वीरशैव तरूण मंडळाने, रविवारी (दि.१२) समाजाची स्मशानभूमी असलेल्या रूद्रभूमी मध्ये सामाजिक ऐक्याचे रंग…