शेतकरी, नागरिकांनी चार दिवस सावधगिरी बाळगावी – तहसिलदार वर्षा मनाळे

माजलगाव, दि.२५: जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने चार दिवस सावधानतेचा इशारा दिलेला आहे. वादळ, वारा, विजेसह पावसाचा अंदाज…