जिल्हाधिकारी साहेब, गांजा पीक लागवडीसाठी परवानगी द्या !

सुशिक्षित बेरोजगार कृषी अभियंत्याचे निवेदन माजलगाव : तालुक्यातील वाघोरा येथील कृषी अभियंता असलेल्या सुशिक्षित बेरोजगार शेतकऱ्याने…