सावधान.. जिल्ह्यात दुधात भेसळ होतेय !

भेसळ करण्यासाठीचे ९ लाखाचा रसायन साठा जप्त; अन्न व औषध पोलीस प्रशासनाची आष्टी शहरात कारवाई झटपट…