गोदावरी नदीचा पूर का ठरणार … महापूर ?

जायकवाडी धरणाच्या निर्मिती नंतर आत्तापर्यंत केव्हाच ३ लाख क्युसेक्स वर पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आलेले…