जय महेश कारखान्यात बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

माजलगाव : तालुक्यातील जय महेश कारखान्यामध्ये बॉयलरच्या बेल्ट मध्ये अडकून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना आज (मंगळवारी)…